PFI SC Cancelled Bail : सर्वोच्च न्यायालयाकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ८ कार्यकर्त्यांचा जामीन रहित
मद्रास उच्च न्यायालयाने या सर्वांना जामीन दिला होता.
मद्रास उच्च न्यायालयाने या सर्वांना जामीन दिला होता.
यावरून जिहादी आतंकवादी देशाच्या आणि हिंदूंच्या मूळावर उठले आहेत, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सरकारने अशा आतंकवाद्यांसह त्यांना साहाय्य करणार्यांच्याही मुसक्या आवळल्या पाहिजेत !
पाक आणि अन्य देशांत भारतविरोधी आतंकवाद्यांच्या होत असलेल्या हत्यांवरून अक्रम यांनी हे विधान केले आहे.
न्यायालयाने म्हटले, ‘अनेक प्रकरणांमध्ये अडकूनही त्यांनी स्वत: कोणताही गुन्हा केलेला नाही.’ बिलाल अहमद मीर, सज्जाद अहमद खान, मुजफ्फर अहमद भट, मेहराज-उद-दीन चोपन आणि इश्फाक अहमद भट, अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत.
‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने अमेरिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. यासाठी त्याने पंजाबमधील लोकांना चिथावणी दिली आहे.
मोदी यांची हत्या करणार्याला १ लाख डॉलर (८३ लाख रुपये) देण्याची घोषणाही त्याने केली आहे.
गुजरात पोलिसांनी इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांना कर्णावती विमानतळावरून अटक केली. हे सर्व जण श्रीलंकेचे नागरिक आहेत. या आतंकवाद्यांची चौकशी केली जात आहे.
३५ वर्षांनंतरही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट न होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
चेन्नई येथील अमेरिकेचे दूतावास अन् बेंगळुरू येथील इस्रायलचे दूतावास येथे स्फोट घडवून आणण्याचे षड्यंत्र रचणार्या नुरुद्दीन उपाख्य रफी या आतंकवाद्याला ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’च्या (‘एन्.आय.ए.’च्या) अधिकार्यांनी म्हैसुरू येथे नुकतीच पुन्हा अटक केली.
पाकिस्तानी सैन्याचे धोरण एकच आहे, जे कधीही पालटणार नाही, ते म्हणजे ‘ब्लीडिंग इंडिया बाय थाऊजंड कट्स’, म्हणजे ‘भारताच्या अंगावर लहान लहान घाव घालून त्याला कायमचे रक्तबंबाळ करत रहायचे’, हे धोरण पालटणार का ? हा खरा प्रश्न आहे.