तालिबान आणि आय.एस्.आय. यांनी ‘इस्लामिक स्टेट’ला सोपवले भारतात आतंकवादी आक्रमण करण्याचे दायित्व ! – गुप्तचर विभागाची माहिती

भारत जोपर्यंत पाकला नष्ट करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या आतंकवादी कारवाया होण्याची शक्यता नेहमीच रहाणार आहे, हे लक्षात घ्या !

जेएनयूआणि ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ या विद्यापिठांतील विद्यार्थ्यांचा आतंकवादी कारवायांत सहभाग !

शहरी नक्षलवादाच्या प्रकरणात अटकेतील आरोपींविषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा धक्कादायक खुलासा !

एन्.आय.ए.कडून खालिस्तानी आतंकवाद्याला अटक

स्फोटकांनी भरलेले डबे बाळगल्याच्या प्रकरणी गुरुमुख सिंह या खलिस्तानी आतंकवाद्याला अटक करण्यात आली.

तालिबान त्याच्या आश्‍वासनांवर कायम राहील, अशी आशा ! – श्रीलंका

महिलांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि कोणत्याही विदेशी नागरिकाला हानी न पोचवणे, या तालिबानच्या आश्‍वासनांवर श्रीलंका खुश आहे.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

२ – ३ आतंकवाद्यांना दिवसाआड ठार करूनही काश्मीरमधील आतंकवादाचा समूळ नायनाट होत नाही, हे लक्षात घेऊन त्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करणेच हा यावरील उपाय आहे !

कारगिल युद्धाची विजयगाथा !

२६ जुलै या दिवशी कारगिल युद्धाचा ‘विजय दिवस’ साजरा झाला. समुद्रसपाटीपासून अतिशय उंच ठिकाणी हे युद्ध १८ ते २८ वर्षे वयोगटातील तरुण सैनिकांनी लढले. त्यांनी केवळ शूरता आणि नेतृत्व या गुणांवर महापराक्रम गाजवून हे युद्ध जिंकले.

अफगाणिस्तानमधील २ भारतीय दूतावासांचे टाळे तोडून तालिबानी आत घुसले !

त्यांनी दूतावासांमध्ये असलेल्या कपाटांमधील काही कागदपत्रांचा शोध घेतला. तालिबान्यांनी या दूतावासाच्या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यही पळवल्या आहेत.

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत सैन्याचा १ अधिकारी हुतात्मा, तर १ आतंकवादी ठार !

१-२ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही. त्यासाठी पाकला मुळासकट नष्ट केले पाहिजे !

पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करा ! – आरीफ अजाकिया, मानवाधिकार कार्यकर्ते

ब्रिटनमध्ये हिंदूंकडून पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर आंदोलन !
पाकमधील धर्मबांधवांना न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार्‍या विदेशातील हिंदूंकडून भारतातील जन्महिंदूंनी बोध घ्यावा !

आतंकवाद अधिक काळ मानवतेला संपवू शकत नाही, याचे सोमनाथ मंदिर हे प्रतीक ! – पंतप्रधान मोदी

श्रद्धेला दहशतीने संपवता येत नाही. सोमनाथ मंदिर आमच्या विश्‍वासाचे प्रेरणास्थळ आहे. सोमनाथ मंदिराचे अस्तित्व मिटवण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. जेवढ्या वेळा ते पाडण्यात आले, तेवढ्या वेळा ते पुन्हा बांधण्यात आले.