तालिबानी ‘सलाम’ !
तालिबानने अफगाणिस्तान कह्यात घेतल्यानंतर भारतातील धर्मांधांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. कुणी त्यांचे कौतुक करत आहे, तर कुणी तालिबान्यांनी दाखवलेल्या ‘धारिष्ट्या’ला दाद देत आहे…
तालिबानने अफगाणिस्तान कह्यात घेतल्यानंतर भारतातील धर्मांधांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. कुणी त्यांचे कौतुक करत आहे, तर कुणी तालिबान्यांनी दाखवलेल्या ‘धारिष्ट्या’ला दाद देत आहे…
आपण हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा, असे ट्वीट अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी तालिबानी आतंकवाद्यांची तुलना हिंदुत्वनिष्ठांशी केली आहे.
जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते जावेद अहमद डार यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते कुलगाम येथील होमशालिबागमधील भाजपचे अध्यक्ष होते.
गेल्या वर्षी ढाक्यामध्ये ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश’ (जे.एम्.बी.) या आतंकवादी संघटनेची सदस्या आयेशा जन्नत उपाख्य प्रज्ञा देवनाथ हिला अटक झाली आणि हिंदु मुलांचा बुद्धीभेद करून त्यांना धर्मांतरित करण्याचे बंगालमध्ये चालू असलेले षड्यंत्र उघड झाले.
पाकमधील या आतंकवादी संघटनेविषयी खलिस्तानी आतंकवादी तोंड उघडतील का ? कि त्यांना त्यांच्या महाराजांचा करण्यात आलेला असा अवमान मान्य आहे ?
आतंकवादविरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. देशविरोधी कारवायांसाठी हे आंतरराष्ट्रीय संपर्क केंद्र चालू होते का, या दृष्टीने पडताळणी केली जात आहे.
आतंकवाद्यांच्या वडिलांनी ध्वजारोहण करण्याच्या वृत्ताला नाहक प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांनी ध्वजारोहण केल्याचे वृत्त का दाखवत नाहीत ?
पठाणकोट (पंजाब) येथील वायूदलाच्या तळावर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात स्थानिक पोलीस अधिकारीही सहभागी होते, असा दावा एड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट क्लार्क या २ विदेशी पत्रकारांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.
अशा भ्रष्ट आणि देशद्रोही पोलीस अधिकार्यांना फाशी देण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?
जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !