२ – ३ आतंकवाद्यांना दिवसाआड ठार करूनही काश्मीरमधील आतंकवादाचा समूळ नायनाट होत नाही, हे लक्षात घेऊन त्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करणेच हा यावरील उपाय आहे !- संपादक

श्रीनगर (जम्मू काश्मीर) – राज्यातील अवंतीपोरा भागात सुरक्षादलाने जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या ३ आतंकवाद्यांना चकमकीमध्ये ठार केले. ठार झालेले आतंकवादी राज्यातील भाजपचे नेते राकेश पंडिता यांच्या हत्येत सहभागी होते. या भागात आणखी काही आतंकवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सुरक्षादलाकडून या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !