१-२ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही. त्यासाठी पाकला मुळासकट नष्ट केले पाहिजे ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राजौरीच्या थानामंडी भागामध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये सैन्याचा एक अधिकारी हुतात्मा झाला, तर एका आतंकवाद्याला ठार करण्यात आले. येथे आतंकवादी असल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. या माहितीनंतर सुरक्षादलाच्या सैनिकांकडून शोध मोहीम चालू करण्यात आली. त्या वेळी ही चकमक उडाली.
Security forces had launched a search operation in Thanamandi belt following inputs about the presence of terrorists there, a police official said.#Encounter #RajouriEncounter #JammuKashmir #TerroristKilled
— India TV (@indiatvnews) August 19, 2021
‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’च्या नेत्याची आतंकवाद्यांकडून हत्या
जम्मू-काश्मीरमधील देवरस येथे ‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’चे नेते गुलाम हसन लोन यांची आतंकवाद्यांनी १९ ऑगस्टच्या रात्री गोळ्या घालून हत्या केली. राजकीय पक्षाच्या नेत्यांची हत्या होण्याची गेल्या १० दिवसांतील ही चौथी घटना आहे. जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे प्रमुख नेते अल्ताफ बुखारी यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
Jammu & Kashmir Apni Party leader Ghulam Hassan Lone shot dead by terrorists in Kulgam https://t.co/4KpJkZ0F8g
— Republic (@republic) August 19, 2021
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !