भारत जोपर्यंत पाकला नष्ट करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या आतंकवादी कारवाया होण्याची शक्यता नेहमीच रहाणार आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक

नवी देहली – भारतात आत्मघाती आक्रमण करण्यासाठी तालिबान आणि पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. यांनी ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेला दायित्व सोपवले आहे, अशी माहिती भारतीय गुप्तचर विभागाने दिली आहे. यात आक्रमणासाठी पाकपुरस्कृत आतंकवाद्यांचा वापर होण्याची शक्यता आहे. ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचे प्रशिक्षित आतंकवादी भारतात पाठवण्यात येणार आहेत आणि ते आक्रमण करणार आहेत. या आतंकवाद्यांना भारतात आधीपासून असलेल्या आतंकवादी शस्त्र पुरवणार आहेत. भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेते, हिंदूंची मंदिरे, सुरक्षादल आणि गर्दीची ठिकाणे या ठिकाणी आक्रमण होण्याची शक्यता आहे.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !