पाकिस्तानच्या क्वेट्टामध्ये आत्मघातकी आक्रमणात ३ जण ठार, तर २० जण घायाळ

या आक्रमणाचे दायित्व ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने घेतले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे.

न्यूझीलंडमध्ये जिहाद्याकडून ‘मॉल’मध्ये चाकूद्वारे आक्रमण : ६ जण घायाळ

पोलिसांच्या गोळीबारात जिहादी ठार
आक्रमणकर्ता जिहादी हा श्रीलंकेचा नागरिक !

(म्हणे) ‘तालिबानला मान्यता न दिल्यास ९/११ सारखे आक्रमण होऊ शकते !’

तालिबानला मान्यता दिल्यास अथवा न दिल्यास आतंकवादी आक्रमणच होणार आहे, हे संपूर्ण जगाला ठाऊक असल्याने तालिबानचा नायनाट करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे अन् तो केला पाहिजे !

धूर्त तालिबान !

तालिबान पूर्वी इतकाच आक्रमक आणि हिंसक आहे; मात्र या वेळी तो स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. अशा धूर्त तालिबानच्या विरोधात भारताने सतर्क रहाणे आवश्यक !

(म्हणे) ‘आम्ही आतंकवादाद्वारे मिळवलेली सत्ता टिकवून दाखवू !’  

तालिबानने यापूर्वीही अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली होती; मात्र ती ५ वर्षांहून अधिक काळ टिकू शकली नाही, हा इतिहास आहे. तालिबानने हे कायमचे लक्षात ठेवले पाहिजे !

काबुल विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट, अनेक अफगाणी नागरिक ठार !

ठार झालेल्यांमध्ये विदेशी नागरिक नसल्याचे वृत्त आहे. बॉम्बस्फोटाच्या काही घंटे आधीच स्फोट करणार असल्याचे जिहादी संघटना इस्लामिक स्टेटकडून सांगण्यात आले होते.

अमेरिकेने अफगाणिस्तानशी युद्ध करण्यासाठी ओसामा बिन लादेन याचा वापर केला ! – तालिबान

अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जे केले, त्याचे समर्थन करता येणार नाही. त्यासह तालिबानही ज्या आतंकवादी कारवाया करत आहे, त्याचेही समर्थन करता येऊ शकत नाही.

आतंकवाद्यांना फाशीच व्हावी !

आतंकवाद्याला पकडल्यावर त्याला तात्काळ फाशीची शिक्षा न देता त्याला मांसाहारी पदार्थ खायला घालत पोसत रहाणे, हे देशातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे २ आतंकवादी ठार

राजकीय नेते आणि नागरिक यांच्या हत्यांमध्ये सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या अब्बास शेख आणि साकिब मंजूर या २ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी चकमकीत ठार केले.