पारंपरिक वाद्ये वाजवणार्यांवर गुन्हे नोंद : गणेशोत्सव मंडळांमध्ये असंतोष !
वर्षभर मशिदींवर वाजणार्या भोंग्यांकडे दुर्लक्ष आणि वर्षातून एकदा येणार्या हिंदूंच्या सणांच्या वेळी मात्र कारवाई, हा पोलीस अन् प्रशासन यांच्याकडून केला जाणारा दुजाभावच होय.
वर्षभर मशिदींवर वाजणार्या भोंग्यांकडे दुर्लक्ष आणि वर्षातून एकदा येणार्या हिंदूंच्या सणांच्या वेळी मात्र कारवाई, हा पोलीस अन् प्रशासन यांच्याकडून केला जाणारा दुजाभावच होय.
उत्सवकाळात डीजेमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजवू नये, तसेच दिलेल्या सूचनांचे पालन करावे. डीजेऐवजी मिरवणुकीत ढोल-ताशे, बँड-बाजा अशा प्रकारच्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.
पाश्चात्त्य संगीत कर्कश असल्याने ध्वनीप्रदूषण करणारा आणि अमली पदार्थांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव कधी रहित होणार ? शासनाने शीघ्रतेने नैसर्गिक पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटन यांना प्रोत्साहन देऊन पाश्चात्त्यांचे महोत्सव बंद करावेत आणि गोव्याची जगात चांगली पत निर्माण करावी !
पोलिसांचे साटेलोटे असल्याविना अशा प्रकारे न्यायालयाचा आदेश डावलून पार्ट्या होणे शक्य आहे का ? एकतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे क्लबवाल्यांशी साटेलोटे असल्याने पोलिसांवर दबाव आहे किंवा पोलीस लाचखोर आहेत, असेच म्हणावे लागेल.
ही शिथिलता घेतांना किनारपट्टी भागात रात्री उशिरापर्यंत कानठळ्या बसवणारे संगीत वाजवले जाणार नाही, हे पहावे !
आमदार प्रवीण दरेकर यांच्या मागणीची नोंद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोकणात कायमस्वरूपी आपत्ती निवारण केंद्रे उभारण्यात येतील’, अशी घोषणा केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करणारे मशिदींवरील भोंगे बंद केले जात नाहीत. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना मशिदींवरील भोंगे बंद करण्याचे निर्देश द्यावेत.
केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषण मोजणे आणि मशिदींवरून नियमित वाजणार्या भोंग्यांकडे दुर्लक्ष करणे, हा उघड पक्षपातीपणा आहे. सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी !
कथित ध्वनीप्रदूषणावरून मंदिराला नोटीस बजावणारे प्रशासन कधी मशिदींवरील भोंग्यांमुळे दिवसांतून ५ वेळा होणार्या ध्वनीप्रदूषणासाठी नोटीस बजावते का ?
ध्वनीप्रदूषणामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांची हानी होत असल्याने पोलिसांनी हॉर्न (भोंगा) न वाजवता या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.