मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेची घोषणा

मुंबई – मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेने ध्वनी प्रदूषण आणि त्याचा सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी, तसेच वाहनांच्या हॉर्नच्या (भोंग्याच्या) अनावश्यक वापराला आळा घालण्याच्या उद्देशाने १४ जून या दिवशी ‘नो हॉँकिंग डे’ (हॉर्न न वाजवण्याचा दिवस) पाळण्याची घोषणा केली आहे. ध्वनीप्रदूषणामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांची हानी होत असल्याने पोलिसांनी हॉर्न (भोंगा) न वाजवता या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचे उल्लंघन केल्यास कारवाई होईल.
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री