दिवाळीत फटाके फोडणे टाळा आणि मास्क वापरा !  

राज्यात वायूप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आरोग्य विभागाकडून नियमावली घोषित करण्यात आली आहे. राज्यातील १७ मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने दक्षता घेण्याची सूचना केली आहे.

सनातन धर्मासाठी प्राण देण्यासाठी प्रत्येक घरातून एक तरुण बाहेर पडेल ! – स्वामी धीरेंद्रकृष्ण शास्त्री, बागेश्‍वर धाम

सनातन धर्मासाठी प्राण देण्यासाठी प्रत्येक घरातून एक तरुण बाहेर पडेल, असे मध्यप्रदेशातील बागेश्‍वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे सांगितले. ते शहरातील क्रीडा मैदानात आयोजित दिव्य दरबारात सहस्रावधी भाविकांना संबोधित करत होते.

केंद्रशासनाकडून ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’सह २२ अ‍ॅप आणि संकेतस्थळे यांवर बंदी

अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) शिफारसीनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’सह २२ बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप्स आणि संकेतस्थळे यांवर बंदी घालण्याचा आदेश दिला.

दिवाळीमध्ये वाहतुकीचे नियम शिथिल करा ! – ठाकरे गटाची पोलीस प्रशासनाकडे मागणी

सातारा शहरात वाहनतळाचा प्रश्‍न नेहमीचाच आहे. मुख्य बाजारपेठेत दुकानदारांसमोर गाड्या लावता येत नाहीत. दिवाळीला खरेदी करण्यासाठी सातारावासीय गेल्यावर त्यांच्या वाहनांना जागा नसते. वाहतूक शाखा त्या वाहनांवर कारवाई करते.

नागरी समस्यांसंदर्भात रहिवाशांचे आंदोलन !

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत आदी परिसरात नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले आहेत; तर अनेक स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत.

घटस्फोट : धर्म पालटल्यास

‘हिंदु विवाह कायदा’ हा हिंदु धर्मासमवेत जैन, शीख आणि बौद्ध यांनाही लागू पडतो. या कायद्याप्रमाणे धर्म पालटल्यास, म्हणजे ‘चेंज ऑफ रिलीजन’ केल्यास या कारणामुळे घटस्फोट मिळवता येतो.

पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी स्वत:ला देव समजतात ! – गुजरात उच्च न्यायालय

न्यायालयांनी जनताद्रोही पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना फटकारून न थांबता त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

नेपाळमधील भूकंपात आतापर्यंत १५४ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये ३ नोव्हेंबरला रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी झालेल्या भूकंपात आतापर्यंत १५४ लोकांचा मृत्यू झाला, तर १४० हून अधिक लोक घायाळ झाले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवण्यात आली.

अध्यात्माचे प्रहरी म्हणून कार्य करण्याची आवश्यकता ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री

प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनीच्या १९ व्या वार्षिक अधिवेशनास भावपूर्ण वातावरणात ‘अधवूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषात प्रारंभ ! कोल्हापूर – समाज आणि व्यक्तीसाठी केवळ बाह्य विकास पुरेसा नसून आंतरिक विकासही अत्यावश्यक आहे. ‘प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनी’चा केंद्रबिंदू समाजाला सुसंस्कारित करणे असा आहे. आज समाज ज्या दिशेने चालला आहे, ते … Read more

इंस्टाग्रामद्वारे ओळख वाढवून युवतीवर बलात्कार !

वासनेने आंधळे झालेले युवक निर्माण होणे, हे समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! अशा प्रकारे वेगाने समाजाची नीतिमत्ता खालावत जाणे समाजासाठी घातक !