धर्मांधाविरुद्ध कठोर कारवाई करा ! – सकल हिंदु समाज
धर्मांध आणि राजकीय पदाधिकारी यांच्या दबावापुढे झुकून कर्तव्य टाळणारे पोलीस काय कामाचे ? अशांना बडतर्फच करायला हवे !
धर्मांध आणि राजकीय पदाधिकारी यांच्या दबावापुढे झुकून कर्तव्य टाळणारे पोलीस काय कामाचे ? अशांना बडतर्फच करायला हवे !
मंदिरांचे संग्रहालय बांधण्यासह देशात असलेली सर्व मंदिरे कशी चांगली रहातील ? आणि तेथील सात्त्विकता कशी टिकून राहील ?, यांसाठीही प्रयत्न झाला पाहिजे !
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे ‘ग्यानबा तुकाराम’, ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामघोष करत, टाळ मृदंगाच्या तालावर अत्यंत आनंदी वातावरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये देऊळवाड्यातून प्रस्थान झाले.
बेंगळुरू येथील होसकोटे शहरातील कण्णुरू येथे अंजनेय स्वामी मंदिराचे पुजारी आनंद हे मंदिरात पूजा करून परत येत असतांना वाटेत अनोळखी समाजकंटकांनी त्यांना मारहाण केली आणि पळून गेले.
‘ग्यानबा तुकाराम’, ‘विठ्ठल’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या नामगजरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. या नामगजराने अवघा देऊळवाडा परिसर दुमदुमून गेला होता.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ जून या दिवशी वर्ष २०२४-२५ चा २० सहस्र ५१ कोटी रुपयांचा महसुली तूट असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला.
हरिद्वार येथे गंगा नदीच्या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्हिडिओ बनवून ते सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केल्याचे समोर आले आहे.
उद्या अस राज्य स्थापन झाले, तर ही संघटना मलबारला स्वतंत्र देश घोषित करण्याचीही मागणी करील !
चेंबूर येथील ‘आचार्य आणि मराठे महाविद्यालया’ने हिजाबवर घातलेली बंदी योग्य आहे, असा निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने हिजाबबंदीच्या विरोधातील ९ विद्यार्थिनींची याचिका फेटाळली आहे.
नक्षलवादाच्या विरोधात ग्रामस्थ सतर्क आणि कृतीशील होणे, हे स्तुत्य होय ! आता सरकार आणि प्रशासन यांनी नक्षलवाद समूळ नष्ट होण्यासाठी पावले उचलली पाहिजेत !