उडुपीतील अत्तूरु चर्चकडून रस्त्यावर कमान उभारून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन !

एरव्ही देशात लोकशाही धोक्यात असल्याचा टाहो फोडणारे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून लोकशाही व्यवस्थेचा उपमर्द करत आहेत, हे लक्षात घ्या !

‘सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळा’च्या कर्मचार्‍यांसाठी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर

‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘समाजसाहाय्य उपक्रमा’च्या अंतर्गत आयोजन

२१ जुलैपर्यंत पंढरपूर येथे वारीसाठी जाणार्‍या सर्व वाहनांना पथकर माफ !

गतवर्षीप्रमाणे यंदाही मुख्‍यमंत्र्यांनी पंढरपूर येथे वारीसाठी वाहनांसाठी पथकरमाफ (‘टोल फ्री’) घोषित केली असून त्‍याचा लाभ २१ जुलैपर्यंत वारकर्‍यांना मिळणार आहे. वारीत सहभागी असलेल्‍या वाहनांना परिवहन विभागातून ‘स्‍टीकर्स’ दिले जाणार आहेत.

प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमेरिकेत संतश्रेष्‍ठ पुरस्‍कार देऊन गौरव !

अमेरिका येथील सॅनहोसे येथे २९ जून या दिवशी श्री रामजन्‍मभूमी तीर्थक्षेत्र न्‍यास अयोध्‍या धामचे सन्‍माननीय कोषाध्‍यक्ष प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांना संतश्रेष्‍ठ पुरस्‍काराने ‘पूर्णवादी नागरी सहकारी बँके’चे उपाध्‍यक्ष सन्‍मानीय डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्‍या हस्‍ते गौरवण्‍यात आले.

सण-उत्सवांत प्रयोग नकोच !

व्यावहारिक जीवनात आपण त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेतो. मग धार्मिक विषयांच्या संदर्भात बुद्धीचा वापर का करतो ?

नवदुर्गापैकी एक असलेल्‍या प्रसिद्ध श्री कात्‍यायनीदेवीच्‍या मंदिरात चोरी : ५ किलो चांदीची प्रभावळ चोरीस !

मंदिरांमध्‍ये चोरीच्‍या घटना वाढत असूनही पोलीस प्रशासन निष्‍क्रीय का आहे ? अन्‍य धर्मियांच्‍या श्रद्धास्‍थानांच्‍या संदर्भात अशा घटना कधी घडल्‍यास पोलीस शांत बसतील का ?

प्रसिद्धीची जीवघेणी हौस !

‘रील कल्चर’चा एवढा मोह एवढा आहे की, त्या नादात आपण आपली, तसेच समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची अपरिमित हानी करत आहोत, हे लक्षात येत नाही.

NEET Re-Exam Result : सर्वोच्‍च गुण मिळवणार्‍यांची संख्‍या ६७ वरून ६१ झाली !

राष्‍ट्रीय चाचणी यंत्रणेने (एन्.टी.ए.ने) ‘नीट’ (राष्‍ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा)’च्‍या घेतलेल्‍या पुनर्परीक्षेचा निकाल घोषित केला आहे. सवलतीचे गुण मिळालेल्‍या १ सहस्र ५६३ उमेदवारांसाठी ही पुनर्परीक्षा घेण्‍यात आली होती; मात्र त्‍यात केवळ ८१३ जण सहभागी झाले.

पुत्तुरू (कर्नाटक) येथे घर आगीत जळून राख होऊनही ग्राम देवतेची प्रतिमा राहिली सुरक्षित !

पुत्तुरूच्‍या जिडेकल्लू महाविद्यालयाजवळ काही दिवसांपूर्वी शीतकपाटाचा स्‍फोट होऊन घराला आग लागली होती. घर जळून राख झाले, तरी घरातील ग्रामदेवता श्री कल्लूर्टीच्‍या प्रतिमेला कोणतीही हानी झाली नाही.

TISS Sacks Staff : ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’मधील १०० कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढले !

‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’मधील १०० कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांमध्ये ६० शिक्षक आणि उर्वरित ४० जण शिक्षकेतर कर्मचारी आहेत.