अष्टलक्ष्मींचे स्वरूप असल्याची अनुभूती देणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !
अष्टलक्ष्मींच्या आठ रूपांचे आध्यात्मिक रहस्य, तसेच ‘ही आठही तत्त्वे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यामध्ये कार्यरत असल्याची अनुभूती मला कशी घेता आली ?’, हे मी कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणकमली समर्पित करत आहे.