
मागील ८ वर्षांपासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सर्व साधकांसाठी भक्तीसत्संग घेत आहेत. दिव्य, मधुर आणि चैतन्यमय वाणीद्वारे घेतलेल्या या चैतन्यमय भक्तीसत्संगाचा अनेक साधकांना लाभ होत असून साधकांना आध्यात्मिक स्तरावरील अनुभूती येत आहेत. म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणतात, ‘‘चैतन्याच्या स्तरावर कार्य कसे होत असते’, याचे सौ. बिंदा सिंगबाळ या मूर्तीमंत उदाहरण आहेत.’’
शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
वर्णांनुसार साधनेचे महत्त्व आणि चारही वर्णांची साधना करवून मोक्ष देणारी गुरुकृपायोगानुसार साधना
प्रत्येक सेवा आणि कृती मनापासून अन् भावपूर्ण करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७७ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !