अखंड भारताच्या निर्मितीसाठीच्या कार्यक्रमावरून काँग्रेसला पोटदुखी !
काँग्रेसच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयोजकांना बजावली नोटीस !
चक्रवर्ती सुलीबेले यांचे होणार भाषण !
काँग्रेसच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयोजकांना बजावली नोटीस !
चक्रवर्ती सुलीबेले यांचे होणार भाषण !
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १६ जणांना अटक केली आहे. यामध्ये अब्दुल सफवान, नियाज, महंमद मुझम्मिल, कलंदर शफी, आदिल मेहरुफ, रिजवान आदींचा समावेश आहे.
काँग्रेसच्या राज्यात गोहत्येला कशी मोकळीक दिली जाते आणि गोरक्षकांवर कारवाई केली जाते, याचे हे जिवंत उदाहरण होय ! काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या कर्नाटकातील हिंदूंना आतातरी स्वतःची लाज वाटते का ?
बेंगळुरू येथील चेंगराचेंगरीचे प्रकरण : तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्याचे धाडस पोलीस करणार नाहीत, हे लक्षात घ्या ! राज्यातील जनता सरकारच्या विरोधात आवाज उठवणार आहे का ?
हिंदुविरोधी काँग्रेस सरकारच्या कर्नाटकात याहून वेगळे काय घडणार ? याविरुद्ध आता संपूर्ण कर्नाटकातील हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक !
काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा !
काँग्रेसमध्येही सावरकरभक्त आहेत; मात्र सत्तेचा स्वार्थ, तत्त्वनिष्ठतेसाठी संघर्ष करण्याची सिद्धता नसणे, कचखाऊ भूमिका आदींमुळे ते प्रखर देशभक्ताचा काँग्रेसकडून होणारा अवमान स्वीकारून स्वतःचीही नैतिकता घालवून बसले आहेत !
कोणत्याही मंदिराचे सरकारीकरण होणार नाही, यासाठी आता केंद्र सरकारने देशपातळीवर कायदा करावा !
गुन्हा करणार्याला नव्हे, तर गुन्हा उघडकीस आणणार्याला निलंबित करणे, हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे.
जमीर खान यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन असे काही करण्यापेक्षा आणि त्यासाठी बाँब मागण्यापेक्षा भारतातील पाकप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आघाडी उघडावी अन् त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न करावा !