
बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकातील बजरंग दलाचे नेते सुहास शेट्टी यांच्या हत्येच्या प्रकरणाचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात आले आहे. या हत्येतील आरोपी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी जोडलेले आहेत.
First victory for the united struggle of all pro-Hindu organizations.
National Investigation Agency (NIA) to probe Suhas Shetty murder case.
A state-wide campaign was carried out on this issue by the federation of all Hindu organizations, including the Hindu Janajagruti Samiti. pic.twitter.com/T0BlD6oueU
— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@MohanGowda_HJS) June 8, 2025
१ मे या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उद्देश लोकांमध्ये भीती आणि दहशत पसरवणे होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १६ जणांना अटक केली आहे. यामध्ये अब्दुल सफवान, नियाज, महंमद मुझम्मिल, कलंदर शफी, आदिल मेहरुफ, रिजवान आदींचा समावेश आहे.
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !