
म्हैसुरू (कर्नाटक) – बेळगाव येथील काँग्रेसच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काही दिवसांपूर्वी एका पोलीस अधीक्षकांवर हात उगारल्याच्या घटनेची जोरदार चर्चा अद्यापही चालू आहे. या घटनेचा व्हिडिओ बनवणार्या एका पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना शिवीगाळ करून सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप करत म्हैसुरू मध्यवर्ती कारागृहातील पहारेकरी एच्.एन्. मधु कुमार यांना निलंबित करण्याचा आदेश कारागृहाचे मुख्य अधीक्षक पी.एस्. रमेश यांनी दिला.
🚨 Mysuru Jail Warder Suspended!
A prison warder has been suspended for a viral video criticising Karnataka CM Siddaramaiah.
🗣️ Punish the whistleblower, protect the wrongdoer — is this Congress’ model of governance?
📵 Silence from 'democracy defenders' is deafening!
PC:… https://t.co/GQfXFUBPl2 pic.twitter.com/sMIEuAxK6L
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 7, 2025
एच्.एन्. मधु कुमार यांनी २८ एप्रिल या दिवशी व्हिडिओ बनवून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात संताप व्यक्त केला होता. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. त्यानंतर तातडीने त्यांना निलंबित करण्यात आले.
संपादकीय भूमिकागुन्हा करणार्याला नव्हे, तर गुन्हा उघडकीस आणणार्याला निलंबित करणे, हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या जनताद्रोही राजवटीत आणखी दुसरे काय अपेक्षित असणार ? यावरून काँग्रसेची राजवट हुकुमशाहीपद्धतीने चालवली जाते, हेच स्पष्ट होते. याविषयी आता लोकशाहीप्रेमी काही बोलत का नाहीत ? |
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक