B Z Zameer Ahmed Khan : मोदी, शहा मला बाँब द्या, मी पाकिस्तानात आत्मघातकी आक्रमण करतो !
जमीर खान यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन असे काही करण्यापेक्षा आणि त्यासाठी बाँब मागण्यापेक्षा भारतातील पाकप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आघाडी उघडावी अन् त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न करावा !