Karnataka HC On RSS :  चित्तपूर येथील रा.स्व. संघाच्या २ नोव्हेंबरच्या संचलनाला दिली अनुमती !

Karnataka HC On RSS :  चित्तपूर येथील रा.स्व. संघाच्या २ नोव्हेंबरच्या संचलनाला दिली अनुमती !

संघद्वेषाच्या आधारे काँग्रेस पुरो(अघो)गामी आणि मुसलमान यांची मते मिळवण्याचा प्रयत्न करत असते, तरी देशातील जनतेने तिला सत्ताच्युत केले आहे, हे काँग्रेसला अद्याप उमगलेले नाही.

Siddaramaiah On RSS : (म्हणे) ‘सनातनवाद्यांची संगत नको, संघापासून दूर रहा !’

Siddaramaiah On RSS : (म्हणे) ‘सनातनवाद्यांची संगत नको, संघापासून दूर रहा !’

काँग्रेसने मुस्लीम लीगशी, मुल्ला-मौलवींशी, काश्मीरमधील आतंकवाद्यांशी संबंध ठेवलेले चालतात; मात्र राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करणार्‍याशी संबंध ठेवू नका, असे सांगणारे कोणत्या मानसिकतेचे आहेत, हे लक्षात येते !

Praveen Kumar RSS : कर्नाटकात रा.स्व. संघाच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याने सरकारी अधिकारी निलंबित

Praveen Kumar RSS : कर्नाटकात रा.स्व. संघाच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याने सरकारी अधिकारी निलंबित

आता सर्व भाजपशासित राज्यांत काँग्रेसच्या कार्यात सहभागी होणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात यावे, अशी कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !

MLA Basangauda Patil Yatnal : सार्वजनिक रस्ते आणि सरकारी मालमत्ता येथे विनाअनुमती नमाजपठण करणार्‍यांवर कारवाई करा !

MLA Basangauda Patil Yatnal : सार्वजनिक रस्ते आणि सरकारी मालमत्ता येथे विनाअनुमती नमाजपठण करणार्‍यांवर कारवाई करा !

मुळात अशी मागणीच का करावी लागते ? विनाअनुमती कुठेही कुणी नमाजपठण करू नये, हे स्पष्ट आहे. रस्त्यावर नमाजपठणासाठी कधीही अनुमती मिळू शकत नाही; कारण तो वाहतुकीसाठी असतो.

Karnataka Bill Against RSS Activities : सरकारी जागेवर विनाअनुमती कार्यक्रम आयोजित केल्यास १ लाख रुपये दंड आणि ३ वर्षांचा कारावास !

Karnataka Bill Against RSS Activities : सरकारी जागेवर विनाअनुमती कार्यक्रम आयोजित केल्यास १ लाख रुपये दंड आणि ३ वर्षांचा कारावास !

सरकारी भूमीवर, रस्त्यांवर विनाअनुमती नमाजपठण करणार्‍यांना काँग्रेस सरकार कधी शिक्षा करणार आहे ? तेही त्यांनी सांगायला हवे !

Karnataka Ban on Kadasiddeshwara Swamiji : पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या विजयपूर जिल्हा प्रवेशबंदीला हिंदु जनजागृती समितीचा विरोध

Karnataka Ban on Kadasiddeshwara Swamiji : पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या विजयपूर जिल्हा प्रवेशबंदीला हिंदु जनजागृती समितीचा विरोध

कर्नाटक सरकारने धार्मिक भावना दुखवल्याचे आणि कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांना २ महिन्यांसाठी विजयपूर जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध केला आहे.

(म्हणे) ‘रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार्‍या राज्य सरकारी कर्मचार्‍यांवर निर्बंध घाला ! – Priyank Kharge

(म्हणे) ‘रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार्‍या राज्य सरकारी कर्मचार्‍यांवर निर्बंध घाला ! – Priyank Kharge

कर्नाटकात कोणतेच काम शेष नसल्याने मंत्री प्रियांक खर्गे अशा प्रकारची मागणी करणारे पत्र लिहिण्यासाठी वेळ घालवत आहेत, असेच वाटत आहे. जनतेने खर्गे यांना याविषयी जाब विचारला पाहिजे !

बेंगळुरू महानगर परिवहन महामंडळच्या बसचा ख्रिस्ती धर्मप्रचारासाठी वापर !

बेंगळुरू महानगर परिवहन महामंडळच्या बसचा ख्रिस्ती धर्मप्रचारासाठी वापर !

महामंडळाच्या बसगाड्यांवर कुणीही विनाअनुमती स्टिकर्स लावतो आणि महामंडळ त्याविषयी अनभिज्ञ असते, तसेच अन्य कुणी सांगितल्यावर महामंडळ कारवाई करते, हे महामंडळातील प्रशासकीय अधिकार्‍यांना लज्जास्पदच !

(म्हणे) ‘राज्यात रा.स्व. संघाच्या सार्वजनिक ठिकाणी भरणार्‍या शाखांवर बंदी घाला !’ – Priyank Kharge

(म्हणे) ‘राज्यात रा.स्व. संघाच्या सार्वजनिक ठिकाणी भरणार्‍या शाखांवर बंदी घाला !’ – Priyank Kharge

सवंग लोकप्रियतेसाठी प्रियांक खर्गे अशा प्रकारची मागणी करून स्वतःचे हसे करून घेत आहेत. संघाच्या कार्याची माहिती न घेता किंवा त्याच्याविषयीच्या द्वेषातूनच अशी मागणी खर्गे करत आहेत, हे स्पष्ट आहे !

Muslim Women Insulted GangammaDevi : गंगम्मादेवीच्या मूर्तीवर पाय ठेवून मुसलमान तरुणींचे गैरवर्तन !

Muslim Women Insulted GangammaDevi : गंगम्मादेवीच्या मूर्तीवर पाय ठेवून मुसलमान तरुणींचे गैरवर्तन !

हिंदूंनी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून मुसलमान ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा देत हिंसाचार करतात. हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना झाल्यावरून हिंदू शाब्दिक निषेधही नोंदवत नाहीत. यामुळेच हिंदूंना सरकार, पोलीस-प्रशासन आदी जुमानत नाहीत !