(‘कमिशन’ म्हणजे ठेकेदारांना कामाची रक्कम मिळवण्यासाठी मध्यस्थांना द्यावी लागणारी टक्केवारी)

बेंगळुरू – कर्नाटक राज्य ठेकेदार संघाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून आरोप केला आहे की, काँग्रेसच्या सत्ताकाळात अनेक विभागाच्या अंतर्गत करण्यात येत असलेल्या विकासकामांची रक्कम मिळण्यासाठी ठेकेदारांकडून घेतली जाणारी टक्केवारी (कमिशन) मागील भाजप सरकारच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. राज्य सरकार ठेकेदारांची जवळपास २ वर्षांची थकबाकी देण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही कर्नाटक राज्य ठेकेदार संघाने केला आहे. (यावरून काँग्रेसने त्यांच्या ६० वर्षांच्या सत्ताकाळात किती भ्रष्टाचार केला असेल, हे स्पष्ट होते. अशा भ्रष्ट राजकारण्यांना जनतेने कायमचे घरी बसवले पाहिजे ! – संपादक)
प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
तत्कालीन समाजवादी आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारांनी कब्रस्तानांच्या भिंतींवर पैसा खर्च करणे, हेच ‘धर्मनिरपेक्षता’ मानले ! – Yogi Adityanath