(म्हणे) ‘माझा रामायणावर आणि प्रभु रामावर विश्वास नाही !’ – ए. राजा, खासदार, द्रमुक
रावणाचाही श्रीरामावर विश्वास नव्हता, तेथे ए. राजा यांचा विश्वास नसेल, तर हिंदूंना काही समस्या नाही ! नाहीतरी द्रमुक नास्तिकतावादीच आहे !
रावणाचाही श्रीरामावर विश्वास नव्हता, तेथे ए. राजा यांचा विश्वास नसेल, तर हिंदूंना काही समस्या नाही ! नाहीतरी द्रमुक नास्तिकतावादीच आहे !
‘रामराज्य’ या शब्दाचा आजही ‘परिपूर्ण आदर्श राज्य’ अशा अर्थानेच वापर होत असतो. जेथे कर्तव्यासाठी कर्तव्य आणि पावित्र्यासाठी पावित्र्य अशा धारणेचे अन् ‘एकमेकां साहाय्य करू’ अशा व्यवहाराचे सर्वच्या सर्व लोक आहेत, त्याला ‘रामराज्य’ म्हणतात.
अयोध्येहून कर्नाटकात परतणारी रेल्वेगाडी जाळण्याची धमकी देणार्या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे. २२ फेब्रुवारीच्या रात्री अयोध्येतून श्रीराममंदिराचे दर्शन घेऊन मोठ्या संख्येने भाविक परतत असतांना ही घटना घडली.
मंगळुरू (कर्नाटक) येथील घटना – काँग्रेसच्या राज्यात हिंदूंवर दडपशाही !
प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशविदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्यानगरीत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अनेकांना प्रभु श्रीरामाच्या दर्शनाशी आस लागली आहे. सहस्रावधी भाविक नियमितपणे दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी येण्याची व्यवस्था, दर्शन, भोजन, निवास आदींची व्यवस्था, येथील सोयीसुविधा यांविषयी भाविकांना माहिती व्हावी, त्यांची यात्रा सुलभ व्हावी, यासाठी या लेखाद्वारे माहिती देत आहोत. ११ फेब्रुवारी … Read more
ज्या पद्धतीने श्रीरामजन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागला, त्याचप्रमाणे कायदेशीररीत्या मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिरही उभारले जाईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमदार आणि मंत्री यांच्यासह येथे श्रीराममंदिरात जाऊन श्री रामलल्लाचे दर्शन घेतले.
अयोध्येतील श्रीराममंदिरात स्थापित श्री रामलल्लाची मूर्ती घडवणारे कर्नाटकमधील शिल्पकार अरुण योगीराज यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वर छिन्नी आणि हतोडा यांचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे.
‘श्रीराम’ हा असा ३ अक्षरी मंत्र आहे, जो सर्वांना येत्या काळात एका धाग्यात गुंफून हिंदूसंघटन करील. याचीच प्रचीती अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आली.
अयोध्यानगरीत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी सहस्रावधी भाविक दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी येण्याची व्यवस्था, दर्शन, भोजन, निवास आदींची व्यवस्था, येथील सोयीसुविधा यांविषयी भाविकांना माहिती व्हावी यासाठी या लेखाद्वारे माहिती देण्यात येत आहेत.