श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, म्हणजे देवीतत्त्वाची अनुभूती देणारे आणि भगवंताच्या चैतन्यशक्तीच्या रूपात पृथ्वीवर अवतरलेले कमलपुष्पच !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी अवतरलेल्या भगवंताच्या चैतन्यशक्तीचा प्रगटदिन ! 

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली दैवी सूत्रे आणि त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. व्रत-वैकल्ये आणि परिक्रमा करण्याने केवळ देह झिजतो; पण ईश्वराचे मूळ घर असलेले ‘अंतर्मन’ घडत नाही.

नरसिंह याग करणार्‍या पुरोहितांना ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहून कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला पहात आहोत’, असे वाटणे

‘अहोबिलम्’ येथील लक्ष्मी-नरसिंहाच्या देवळाचे मुख्य पुजारी रमेशगुरुजीआजोबा यांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहून आलेली अनुभूती देत आहे.

पंचमहाभूतांनी आणि कांचीपूरम् येथील सेवाकेंद्रावर बसलेल्या पोपटांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या आदिशक्ती असल्याविषयी दिलेल्या अनुभूती !

एका पुराणामध्ये असा उल्लेख आहे, ‘देवी पार्वतीने साधना करण्यासाठी पृथ्वीलोकामध्ये जन्म घेतला, तेव्हा ‘देवी कुठे आहे ?’, हे शोधण्यासाठी देव पोपटाच्या रूपामध्ये आले होते.’

विमानप्रवासाच्या वेळी महर्षि प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी करत असल्याच्या संदर्भात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेली अनुभूती !

प्रवासात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ झोपल्या होत्या. तेव्हा त्यांना स्वप्नात ‘महर्षि आकाशातून खाली पुष्पवृष्टी करत आहेत’, असे दिसले.

आध्यात्मिक त्रास होत असूनही महर्षींच्या आज्ञेनुसार कर्नाटकमधील हंपी येथील देवदर्शन पूर्ण करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना देहाच्या मर्यादा असूनही अत्यंत दुर्गम ठिकाणी जाऊनही त्या भक्तीभावाने पूजाविधी करतात. साधकांच्या रक्षणार्थ सप्तर्षी सांगतील तिथे जाण्याची त्यांची सदैव सिद्धता असते.

अत्यंत छोट्या जागेत अतिशय आनंदाने राहून त्या जागेला मंदिराच्या गर्भगृहाची स्पंदने देणार्‍या श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत चेन्नई येथील सेवाकेंद्रामध्ये रहात असतांना श्री. स्नेहल राऊत यांना शिकायला मिळालेली सूत्रे देत आहे.