पंजाब भारतापासून स्वतंत्र देश बनवण्यासाठी लंडन येथे खलिस्तानी संघटनेकडून जनमत संग्रह
या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी भारताने ब्रिटनवर दबाव आणला पाहिजे आणि अन्यत्र अशा घटना होणार नाहीत, यासाठी सतर्क राहिले पाहिजे !
या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी भारताने ब्रिटनवर दबाव आणला पाहिजे आणि अन्यत्र अशा घटना होणार नाहीत, यासाठी सतर्क राहिले पाहिजे !
अमेरिकेतील ‘सिख फॉर जस्टिस’ नावाच्या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानवादी संघटनेने खलिस्तानी राष्ट्राचे मानचित्र (नकाशा) प्रकाशित केले आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतर आता तेथे शिल्लक राहिलेल्या शिखांना ‘अफगाणिस्तान सोडा किंवा इस्लामचा स्वीकार करा’, अशा धमक्या देण्यात आल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
खलिस्तानवादी याविषयी का बोलत नाहीत ? कि त्यांना पाक आणि अफगाणिस्तान येथे शिखांवर केले जाणारे अत्याचार मान्य आहेत ?
कुराण, श्री गुरु ग्रंथ साहिब आदींचा अवमान झाल्यावर थेट कायदा हातात घेतला जातो, तर हिंदूंच्या धर्मग्रंथांचा, देवतांचा अवमान होऊनही सारे कसे शांत असते ! हिंदूंनी वैध मार्गाने जरी विरोध करण्याचा प्रयत्न केला, तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा विरोध दाबला जातो !
ईशान्य भारताला ख्रिस्तीबहुल केल्यानंतर आता पश्चिम भारताला ख्रिस्तीबहुल करण्याचा ख्रिस्ती मिशनरींचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राज्यातील काँग्रेस सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !
पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने त्यांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांना शून्य किंमत असल्याने संपादकांवर कारवाई होत नाही. याउलट अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाला असता, तर कुणी तक्रार न करताच कारवाई करण्यात आली असती, हे लक्षात घ्या !
कधीनव्हे ती पहिल्यांदा पोलिसांनी अशा प्रकारे स्थानिक धर्मांधांना कह्यात घेण्याची कारवाई केली, हे चांगलेच झाले; मात्र हे आधीच करणे अपेक्षित होते !
हिंदूंनी पुन्हा काश्मीरमध्ये येऊच नये, असे जिहादी आतंकवाद्यांची इच्छा आहे. यातून त्यांना धर्म आहे, हे स्पष्ट होते !
काश्मीरमध्ये पुन्हा वर्ष १९८९ प्रमाणे हिंदू आणि मुसलमान यांना लक्ष्य केले जात आहे. ‘प्रतिदिन १ – २ आतंकवादी ठार होत असल्याने काश्मीरमधील आतंकवाद संपण्याच्या स्थितीत आहे’, असे सांगणारे जनतेला मूर्ख बनवत आहेत, हे यातून लक्षात येते !