अमेरिकेत शिखांच्या विरोधात भेदभाव वाढला ! – मानवाधिकार तज्ञांचा दावा
भारताने अमेरिकेतील शिखांवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे !
भारताने अमेरिकेतील शिखांवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे !
स्वस्तिकच्या प्रकरणात हिंदूंनी वेळीच आवाज उठवला नसता, तर कॅनडामध्ये त्याच्यावर बंदी घातली गेली असती. जागतिक पातळीवर हिंदूंना त्यांच्या अधिकारांसाठी वेळोवेळी लढावे लागते; मात्र हिंदूंमध्ये शुभ आणि मंगलमय असलेल्या स्वस्तिकसाठी हिंदूंनी वैध मार्गाने दिलेला लढा हा नक्कीच आशादायी होता !
खलिस्तानी आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी सरकारने आतापासूनच कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !
बेंगळुरू येथील एका महाविद्यालयातील प्रशासनाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेशाचा संदर्भ देत माऊंट कॉर्मेल पियू कॉलेजमधील विद्यार्थिनीला ‘तुर्बान’ अर्थात् पगडी उतरवण्यास सांगितले.
शिखांचा संताप
पाकचे गुणगाण गाणारे पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू याविषयी तोंड का उघडत नाहीत ?
देहलीमधील पक्षाचे सल्लागार नीट सल्ले देत नाहीत. मी आमदार नसल्याने मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवले नसते तर ठीक होते; मात्र मी ‘पंजाबी हिंदु’ असल्याने असे करणे योग्य नाही.
पंजाबमधील देशविरोधी तत्वांनी खलिस्तानवाद्यांसह देश-विरोधात सुरु केलेल्या ‘प्रॉक्सी वॉर’मध्ये ते कधी यशस्वी होणार नाहीत; कारण पंजाबमधील जनता भारतासमवेत आहे.
खलिस्तानी आतंकवादी संघटनांचा निःपात न केल्यामुळेच त्यांचे दुःसाहस वाढत चालले आहे, हे यातून दिसून येते. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
खलिस्तानच्या माध्यमातून भारताच्या विभाजनाचे बीज पेरणार्यांना नष्ट न केल्याचाच हा परिणाम आहे. ही स्थिती आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
हिंदु नव्हे, तर जिहादी हे शिखांचे शत्रू आहेत, हे खलिस्तानवाद्यांना समजायला हवे !