संपादकीय : मंदिरमुक्तीचा यज्ञ !
हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासह संतांच्या मार्गदर्शनानुसार संघर्ष करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !
हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासह संतांच्या मार्गदर्शनानुसार संघर्ष करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !
शिर्डी मतदारसंघ हा ऐतिहासिक आहे. सरकारच्या माध्यमातून मंदिर संस्कृतीचा उद्धार होत नाही. अंबामातेचे पांडवकालीन मंदिर आहे; पण ते सरकारच्या कह्यात आहे. सरकार स्वत: काही करत नाही आणि लोकांनाही काही करू देत नाही.
मंदिर संस्कृती रक्षणार्थ महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे स्थापन झालेल्या मंदिर महासंघाच्या कार्याचा आढावा पहात असतांना २४ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘महाराष्ट्र राज्यात मंदिर महासंघाने केलेले कार्य आणि आंदोलने’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
हिंदूंच्या मंदिरातील मूर्तींची विटंबना, मंदिरांमध्ये चोर्या होणे आदी वाढते प्रकार पोलिसांच्या निष्क्रीयतेचे लक्षण !
आम्ही आमची मंदिरे पाडून बांधलेली सर्व जागा कायदेशीर लढा देऊन मोकळी करू, असे विधान अधिवक्ता जे. साईदीपक यांनी केले आहे.
मंदिरांच्या समस्या सोडवण्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाची मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !
मंदिरांविषयी संतांना जे वाटते आणि ते जी आज्ञा करतात त्याचे पालन हिंदू अन् त्यांच्या संघटना यांनी करण्यातच त्यांचे भले होणार आहे !
कानपूरच्या महापौरांनी मुसलमानबहुल भागांत जाऊन ही मंदिरे मुक्त केली. हे कौतुकास्पद आहे. अन्य शहरांतील, हिंदु संघटनांनी अशा बंद असणार्या मंदिरांचा शोध घेऊन त्यांच्या रक्षणासाठी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
मंदिरांचे व्यवस्थापन धार्मिक आणि देवाप्रती श्रद्धा असलेल्या व्यक्तींकडे सोपवावे. त्यासाठी लोकांचा दबाव हवा, जो सध्या नाही.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून राज्यात ८०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे, तर १५ सहस्रांहून अधिक मंदिरांचे देशभरात संघटन झाले आहे.