कोटीशः प्रणाम !
• म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वराचा आज जत्रोत्सव !
• सांगली येथील सनातनचे ९६ वे संत पू. संकेत कुलकर्णी यांचा आज वाढदिवस
• म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वराचा आज जत्रोत्सव !
• सांगली येथील सनातनचे ९६ वे संत पू. संकेत कुलकर्णी यांचा आज वाढदिवस
जयेश कापशीकर याच्या संदर्भातील लेख वाचल्यावर भारताची अजिबात काळजी वाटत नाही, उलट भारत जगातील एक श्रेष्ठ देश असेल, याची खात्री पटते. जयेश आणि त्याचे आई-वडील यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
दृष्ट काढायच्या वस्तूंची आणि दृष्ट काढल्यावर वस्तूंची यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
विषय प्रस्तुत करतांना, परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेल्या ज्ञानाचा केवळ प्रचार आणि प्रसारच होत नसून ते समाजमनात स्वीकारले जाऊन रुजत आहे, असे मला जाणवले.
वाहनाची पूजा झाल्यानंतर निर्माल्य र्हाइन नदीत विसर्जन करतांना नदीचे पाणी आमच्या दिशेने वाहू लागले, जणूकाही ते अर्पण घेण्यासाठी नदी आतुर झाली आहे.
श्री विष्णुतत्त्व जागृती सोहळ्याच्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीतील त्यांच्या छायाचित्राला एक फूल वाहिले होते. ५ मासांनंतरही ते टवटवीत होते !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ निरंजनदादाचे कौतुक करतात. त्या म्हणतात, ‘‘निरंजन म्हणजे आधार आहे. तो सर्वांचा भार उचलणारा आहे.’’ ‘त्याने गुरूंचा विश्वास संपादन केला आहे’, असे मला वाटते.
‘रामनाथी आश्रमात आल्यावर पुष्कळ जांभया येऊन माझ्या डोळ्यांतून पाणी येत होते. नंतर मला पुष्कळ हलके वाटून त्रास निघून गेल्यासारखे वाटले.
‘सनातनच्या रामनाथी आश्रमात ८.१०.२०१९ या विजयादशमीच्या शुभदिनी भृगु महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर केलेल्या अभिमंत्रित सुवर्णाभिषेकाच्या सोहळ्याचे केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत . . .
‘पाक्षिक सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त १६ जानेवारी या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.