सौ. प्रियांका पवार यांना ‘अग्निहोत्र’ करायला लागल्यापासून आलेली अनुभूती आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रती त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !
सौ. प्रियांका पवार गेल्या आठ वर्षांपासून इंग्रजी मासिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक आहेत. त्यांना आलेली अनुभूती इथे देत आहोत.