राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ‘लव्ह जिहाद’च्या हिंदुविरोधी षड्यंत्राला ‘आंतरधर्मीय विवाह’ ठरवण्याचा प्रयत्न !

सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जितेंद्र आव्हाड निरुत्तर ! अजित पवार यांनी वादविवाद थांबवण्याचे आवाहन केले.

समाजवादी पक्षाने माफियांचे पोषण केले; मात्र आम्ही माफियांना नष्ट करू ! – योगी आदित्यनाथ

राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेल पाल याच्या हत्येवरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी विधानसभेत केला होता. त्याच्या उत्तरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाच्या धार्मिक श्रद्धा दुखावणे अयोग्य !

रामचरितमानस जाळण्याच्या घटनेवरून अभिनेते रझा मुराद यांचे वक्तव्य !

मौलाना अर्शद मदनी यांच्या विधानासाठी आम्ही १०० वेळा क्षमा मागतो ! – मौलाना महमूद मदनी

संमेलनामध्ये जे काही झाले, ते चांगले नाही झाले. आम्हाला खंत आणि दुःख आहे. आमचा विश्वास आहे की, आमच्या कोणत्याही गोष्टीमुळे कुणाच्या भावना दुखवू नयेत; मात्र जर दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही १०० वेळा क्षमा मागतो, असे विधान जमियत-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना (इस्लामचा अभ्यासक) महमूद मदनी यांनी केले.

सनातन धर्मावर आक्रमण केल्यास पळता भुई थोडी होईल ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीवर त्या बोलत होत्या.

समाजवादी पक्षाच्या नेत्यांना मठ-मंदिरांमध्ये प्रवेशबंदी ! – संत समाजाची घोषणा

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर त्यांना विरोध होत असतांनाही पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांचा बचाव करत त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवले. यामुळे साधू-संत संतप्त झाले आहेत.

समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाळल्या ‘श्रीरामचरितमानस’च्या प्रती !

अशा प्रती जाळल्याने कधी विचार नष्ट होत नाहीत. विचारांचा योग्य प्रतिवाद करण्यात आला, तरच तो विचार खोडून काढला जातो. ‘श्रीरामचरितमानस’ ग्रंथात पुष्कळ चैतन्य असल्यामुळे ५०० वर्षांनंतरही श्रीरामचरितमानसवर कोट्यवधी लोकांची श्रद्धा आहे आणि ते भक्ती करत आहेत !

श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा नोंद

हिंदुद्वेष्टे मौर्य याच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा देऊन प्रशासनावर दबाव आणणे आवश्यक !

श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणार्‍याला ५१ सहस्र रुपयांचे बक्षीस देणार !

हिंदु महासभेची घोषणा !

‘रामचरितमानस’वर बंदी घाला !

गेली ५०० वर्षे हा ग्रंथ संपूर्ण जगभरात पूजनीय ठरलेला असतांना आणि त्‍याच्‍यामुळे कधीही कुठेही कोणताही हिंसाचार झालेला नसतांना अशा प्रकारची विधाने करून सवंग लोकप्रियता मिळवण्‍याचाच हा प्रयत्न आहे !