उद्दाम धर्मांध !

भोंग्यांच्या संदर्भातील सूत्र ही चूक धर्मांधांची असतांना त्यांना ‘पीडित’ म्हणून आणि हिंदूंना ‘पीडा देणारे’ म्हणून रंगवण्याचे षड्यंत्र भारतातील काही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी मंडळी रचतांना दिसत आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात धर्मांधांकडून हिंदूंवर आणखी आक्रमणे झाल्यास आणि त्याचे खापर हिंदूंवरच फुटल्यास आश्चर्य वाटणार नाही.

अशी धमकी देण्याचे धाडस होतेच कसे ?

मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटल्यास आम्हालाही मंदिरांसमोर बसून भोंग्यांवर कुराणाचे पठण करावे लागेल आणि त्यात आम्ही महिला आघाडीवर असू, अशी धमकी अलीगड येथील समाजवादी पक्षाच्या नेत्या रूबीना खानम यांनी दिली आहे.

(म्हणे) ‘मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटली, तर मंदिरासमोर बसून भोंग्यांवरून कुराण पठण करू !’

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मशिदींसमोरून जात असतांना हिंदूंना त्यांच्या परंपरांचे पालन करू देण्यात का येत नाही ? ‘या मिरवणुकांवर मशिदींवरून आक्रमण का केली जातात ?’, याचे उत्तर खानम देतील का ?

(म्हणे) ‘आक्रमणकर्ता मुर्तजा मनोरुग्ण !’

समाजवादी पक्ष हा जिहादी आतंकवादी यांंना पाठीशी घालणारा पक्ष आहे. याच पक्षाच्या सत्तेच्या वेळी कारसेवकांना गोळ्या घालून ठार करून त्यांच्या मृतदेहांना मोठे दगड बांधून शरयू नदीत फेकण्यात आले होते. सरकारने आता जिहाद्याची बाजू घेणार्‍या अशा पक्षावरही कारवाई करण्याचा कायदा केला पाहिजे !

(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स चित्रपटामुळे ‘गंगा-जमुनी’ संस्कृतीला तोडण्याचे काम होत आहे !’

समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांचा जावईशोध !

डुमरियागंज (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाच्या उमेदवार सैय्यदा खातून यांच्या विजयाच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

अशा देशद्रोह्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

उत्तरप्रदेशात आतंकवादी आक्रमणाशी संबंधित १४ खटले समाजवादी पक्षाच्या तत्कालीन सरकारने मागे घेतले होते !

भाजपने यापूर्वी समाजवादी पक्षावर आतंकवादी आक्रमणातील आरोपींप्रती सहानुभूती दाखवल्याचा आरोप केला आहे.

उत्तरप्रदेशात आतंकवादी आक्रमणाशी संबंधित १४ खटले समाजवादी पक्षाच्या तत्कालीन सरकारने घेतले होते मागे !

जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणारा राष्ट्रघातकी समाजवादी पक्ष ! हे खटले मागे का घेतले, याचे अन्वेषण सध्याच्या भाजप सरकारने करणे आवश्यक !

समाजवादी पक्षाचे कर्णावती बाँबस्फोटांतील आरोपींशी संबंध !

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा आरोप
केंद्रीय मंत्र्यांनी केवळ आरोप न करता केंद्र सरकारला याची चौकशी करण्यास सांगून त्याचा पाठपुरावा करावा, असेच जनतेला वाटते !

सहारणपूर (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या कार्यालयांच्या जवळून बनावट नोटा जप्त

पोलिसांनी ऋषिपाल अन् ललित या दोन तरुणांना बनावट नोटांसह अटक केली. त्यांच्याकडे २ सहस्र रुपये मूल्यांच्या १२ बनावट नोटा सापडल्या.