डोंगर आणि जंगले तोडली गेल्याने जोशीमठ येथे कठीण परिस्थिती उद्भवली !
जोशीमठच्या आपत्तीवर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी यांची प्रतिक्रिया
जोशीमठच्या आपत्तीवर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी यांची प्रतिक्रिया
कर्नाटक सरकारच्या अधिसूचनेनुसार श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या पार्थिवावर ३ जानेवारी या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यावर त्यांच्याकडून धर्माचरण करून घेतल्यास त्यांच्यातील धर्माभिमान वाढण्यास साहाय्य होईल. त्यांच्यात नैतिक संस्कार निर्माण होतील. याचा लाभ समाजाची सात्त्विकता आणि आध्यात्मिक बळ यांच्यात वाढ होऊन अन्य धर्मियांच्या आक्रमणांना तोंड देत ते परतवून लावता येईल.
हिंदूंचे संत-महंत, साधू, पुजारी आणि कथाकार यांना संपवण्याचा कट रचला जात आहे, हे पुन्हा एका समोर आले आहे. अशी धमकी देणार्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !
तालुक्यातील श्रीक्षेत्र अरण येथे राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने संत काशीबा गुरव महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. श्रीक्षेत्र अरण येथे संत काशिबा महाराजांचे समाधीस्थळ असून या समाधीस्थळावर महाअभिषेक करून अभिवादन करण्यात आले.
संतांचा देह अग्नीत समर्पित केला, भूमीत दफन केला किंवा जलसमर्पित केला, तरी त्या कारणामुळे त्यांच्याविषयी भक्तांना अनुभूती येण्याच्या कालावधीत वाढ अथवा घट होत नाही. त्याचप्रमाणे अनुभूतींच्या स्तरांतही काही पालट होत नाही.
त्रिपुरा सरकारचा पर्यटन विभाग, ‘अमरवाणी इव्हेंट फाऊंडेशन’ आणि ‘इंडस मून प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडले.
दत्त वसे औदुंबरी । त्रिशूल डमरू जटाधारी ।। कामधेनू आणि श्वान । उभे शोभती समान ।।
पालिकेने वरवरची कारवाई न करता या घटनेच्या मुळाशी जाऊन अनधिकृत पशूवधगृह चालकांवर कठोर कारवाई करायला हवी, हीच जनतेची अपेक्षा ! गोरक्षणासाठी संतांना निवेदन द्यावे लागणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !