श्री गोंदवलेकर महाराजांना एका भक्ताने विचारले, ‘‘महाराज आम्हाला गीता कधी कळायची ?’’ श्री महाराज म्हणाले, ‘‘वाचून कळत नसेल, तर त्या पुस्तकावरचे चित्र लक्षात ठेव. अर्जुनाच्या रथाचे दोर भगवान श्रीकृष्णाने आपल्या हातात धरले आहेत. आपल्या जीवनाची दोरी भगवंताच्या हातात आहे, हे कळले की, गीता कळली !’’ (साभार : सामाजिक माध्यम)
गीतेचे सार !
नूतन लेख
‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थे’च्या वतीने ‘गीतेविना श्रीकृष्ण’ संशोधन प्रकल्पाचा आरंभ !
खरे दायित्व !
साधकांच्या सेवेतील अडथळे आणि त्रास दूर करून त्यांना सत्सेवेतील आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थ ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरणार !
देवतांचा अवमान करणार्या चित्रपटांची निर्मिती रोखण्यासाठी प्रयत्न करणार !
ईश्वराला जाणून घेतल्याविना खरी शांती अन् सुख मिळणे अशक्य !