‘पू. भार्गवराम विशेषांक’ या दैनिक सनातन प्रभातच्या अंकात त्यांची छायाचित्रे पाहून आलेल्या अनुभूती

‘११.११.२०१८ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये पू. भार्गवराम यांची छायाचित्रे आली होती. ती बघून मी ‘प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच बघत आहे’, असे मला जाणवलेे. मी नेहमीप्रमाणे ते दैनिक उशाखाली घेऊन झोपले.

कोटी कोटी प्रणाम !

• सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा आज दिनांकानुसार जन्मोत्सव, इंदूर (मध्यप्रदेश)
• वल्लभाचार्य यांची आज पुण्यतिथी

श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे ४ जुलै या दिवशी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. उळे येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पालखीचे स्वागत केले.

कोटी कोटी प्रणाम !

• अंगिरसऋषि जयंती
• संत निवृत्तीनाथ यांची आज पुण्यतिथी
• फरिदाबाद येथील सनातनच्या ४५ व्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनरायआजी यांचा आज (ज्येष्ठ कृष्ण पक्ष त्रयोदशी) वाढदिवस !

स्वामी सत्यमित्रानंद गिरी महाराज यांचे निधन

येथील ‘भारत माता मंदिरा’चे संस्थापक स्वामी सत्यमित्रानंद गिरी महाराज यांचे येथे २५ जून या दिवशी सकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहूतून प्रस्थान !

जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी २४ जून या दिवशी देहू येथून प्रस्थान ठेवणार आहे. यासाठी लाखो वारकरी श्रीक्षेत्र देहू येथे आले असून प्रस्थानानंतर पालखीचा प्रथेप्रमाणे इनामदार वाड्यामध्ये मुक्काम असेल.

हरिद्वार येथील विहिंपच्या बैठकीत संतांकडून राममंदिर उभारण्याची आणि कलम ३७० हटवण्याची मागणी

विश्व हिंदु परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत उपस्थित संतांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासह काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याची मागणी केली.

कोल्हापूर येथील लक्ष्मीसेन महास्वामीजी यांचे निर्वाण

येथील लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधीश, जैन तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारे, मठाच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणारे स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी (वय ७८ वर्षे) यांचे २० जून या दिवशी पहाटे महानिर्वाण झाले.


Multi Language |Offline reading | PDF