धर्माच्या लढाईत सत्याच्या विजयासाठी संतांनी जनजागृती करावी ! – फडणवीस
शासनकर्त्यांनी धरलेली धर्माची आणि हिंदुत्वाची कास निवडणुकीपुरती मर्यादित न रहाता त्यांच्याकडून हिंदुहिताची कार्ये व्हावीत, ही अपेक्षा !
शासनकर्त्यांनी धरलेली धर्माची आणि हिंदुत्वाची कास निवडणुकीपुरती मर्यादित न रहाता त्यांच्याकडून हिंदुहिताची कार्ये व्हावीत, ही अपेक्षा !
कणेरी मठ (कोल्हापूर) येथे संत-महंत, धर्माचार्य यांच्या उपस्थितीत होत असलेल्या ‘संत समावेश’ कार्यक्रम
लंडनमध्ये पादुकांचे पूजन, तसेच अभिषेक होणार असून दर्शन आणि महाप्रसादाचा कार्यक्रमही होणार आहे.
देशातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे मुक्त होण्यासाठी सर्व संतांनी, तसेच धार्मिक संघटना, संस्था, संप्रदाय यांनी संघटित होऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे. तसेच मंदिरे चालवण्यासाठी यंत्रणा निर्माण केली पाहिजे !
श्रीनिवासालाच गायीच्या चरबीचा प्रसाद देण्यात आला. हा एक अक्षम्य अपराध आहे. हे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर झालेले आक्रमण आहे.
आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बोलावे, त्याचे नाम घ्यावे. नामासारखे दुसरे खरे साधन नाही. वासरू घेऊन गेल्यावर जशी गाय पाठीमागून आपोआप येते. त्याप्रमाणे नाम घेतले की, भगवंत त्यामागे येतो. एकदा त्याचे होऊन राहिले, म्हणजे तोच सर्व उपाय काढतो.
दिसणार्या किंवा होणार्या अन्यायाच्या प्रतिकारासाठी आपण तात्काळ संघटितपणे उभे रहात नाही. प्रशासनाचा भ्रष्टाचार आणि निष्क्रीयता पुनःपुन्हा प्रत्ययास येत असतांनाही आपण प्रशासनासच दूषण देऊन मोकळे होतो.
‘साधनेबरोबरच साधकांनी आपले अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ ठेवावे. त्यासाठी वरचेवर मनाला न्याहाळून पहावे, ‘चुकून माझ्या मनाला इर्षेचे काही विचार चिकटले नाहीत ना ?’ एका इर्षेपायी बरेच दुर्गुण मनाला घेरून टाकतात…
परमपूज्य विश्वचैतन्य श्री नारायण महाराज (अण्णा) ९ सप्टेंबरला सायंकाळी अनंतात विलीन झाले. महाराजांचा सनातनवर विशेष स्नेह होता.
धर्माचे काम करतांना अशा कितीही धमक्या आल्या, तरी आम्ही घाबरत नाही ! – प.पू. बाळ महाराज