यज्ञसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

यज्ञसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

भारतीय संस्कृतीमध्ये असलेली यज्ञपरंपरा मोठी विलक्षण आहे. यज्ञ म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर ती एक अध्यात्मशास्त्रीय प्रक्रिया आहे. निसर्ग, देवता आणि समाज यांना एकत्र बांधणारे सूत्र म्हणजे यज्ञ !

॥ श्री राजमातंगी महायज्ञ ॥

॥ श्री राजमातंगी महायज्ञ ॥

देवी मातंगी आदिशक्तीची पंतप्रधान असल्याने तिला ‘राजमातंगी’ असे म्हटले आहे. सध्या संपूर्ण विश्वावर युद्धाचे संकट आहे. अशा वेळी तपोभूमी भारताचे रक्षण होण्यासाठी ‘राजमातंगी’देवीचे कवच आवश्यक आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये साधनेसह सुसंस्कार रुजवल्याने साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये साधनेसह सुसंस्कार रुजवल्याने साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होणे

‘समाजात अध्यात्मप्रसार करतांना स्वतः आदर्श आणि धर्माभिमानी कसे बनायला हवे ?’, हे आणि स्वतः साधना करत असल्यावरच आपण दुसर्‍याला साधना करण्याविषयी सांगू शकतो, यांविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवले.

१२ ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम असलेल्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश सनातन संस्थेला अर्पण !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम असलेल्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश सनातन संस्थेला अर्पण !

मूर्तीभंजक महंमद गझनी हा सोमनाथ ज्योतिर्लिंग तोडून अनेक दिवस प्रवास करत गझनीला पोचला तो दिवस म्हणजे १ एप्रिल १०२६. बरोबर १००० वर्षांनी, म्हणजे २ एप्रिल २०२६ या दिवशी सनातन संस्थेला सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश लाभले.

‘गुरुकृपायोग’ साधनामार्ग हा अभूतपूर्व अशा अमृतमंथनाप्रमाणेच !

‘गुरुकृपायोग’ साधनामार्ग हा अभूतपूर्व अशा अमृतमंथनाप्रमाणेच !

सामान्यतः शिष्य गुरु आणि गुरुकृपा यांसाठी प्राणांसहित काहीही अर्पण करण्यास सिद्ध असतो. साधकांचे परमभाग्य आहे की, गुरुदेव साधकांच्या रक्षणासाठी कोणत्याही स्तराला दुःख सोसण्यास सिद्ध आहेत. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच !

महाकवी कालिदास यांनी केलेले राजमातंगीदेवीचे वर्णन

महाकवी कालिदास यांनी केलेले राजमातंगीदेवीचे वर्णन

मातंगी ही साक्षात् आदिपराशक्तीचा अवतार आहे. संपूर्ण विश्वामध्ये भगवान रुद्रखेरीज (शिवाखेरीज) ३ डोळे असलेली आणि सर्व जिवांमध्ये सर्वव्यापी असलेली ती एकमेव देवता आहे. तीच आदिपराशक्ती आहे. 

सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश सनातन संस्थेला प्राप्त होण्यापर्यंतचा दिव्य प्रवास !

सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश सनातन संस्थेला प्राप्त होण्यापर्यंतचा दिव्य प्रवास !

श्री. सीतारामन्गुरुजी यांनी कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु श्री श्री विजयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे २० हून अधिक दिव्य अंशांवर त्रिवेणी संगमात अभिषेक करून जगाला त्याविषयी अवगत केले.

सनातनच्या ग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !

सनातनच्या ग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्यासारख्या थोर विभूतीच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले सनातनचे ग्रंथ म्हणजे चैतन्यमय असे ज्ञानभांडार ! हे ग्रंथ लोखंडाचे सोने करणार्‍या परिसाप्रमाणे आहेत…

Shri Rajamatangi Mahayagya : राष्ट्राच्या अभिवृद्धीसाठी आज मुंबईत होणार श्री राजमातंगी महायज्ञ !

Shri Rajamatangi Mahayagya : राष्ट्राच्या अभिवृद्धीसाठी आज मुंबईत होणार श्री राजमातंगी महायज्ञ !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दिव्य उपस्थितीत होणार्‍या या महायज्ञाचा लाभ सहस्रो देवीभक्त घेणार आहेत.

‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर !

‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीरनगरीत १० मे या दिवशी भव्य अशा ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.