चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाची त्रिसदस्यीय समिती आजपासून करणार पहाणी

त्रिसदस्यीय समिती २५ ऑक्टोबरला येत असून २६ आणि २७ ऑक्टोबर या कालावधीत या पुलाची पहाणी केली जाणार आहे.

बिहारमधील श्री दुर्गादेवी मंडपामधील चेंगराचेंगरीमध्ये ३ जण मृत्यूमुखी

मृतांमध्ये २ वृद्ध महिला आणि एका ५ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. 

Supreme Court : नाल्यांची स्वच्छता करतांना मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना ३० लाख रुपयांची हानीभरपाई द्या !

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाची पहाणी

चिपळूणकरांना कोणताही त्रास होणार नाही आणि भविष्यात अशी दुर्घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केल्या आहेत असे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

त्रिसदस्यीय तज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर दोषीवर कारवाई केली जाईल !- मंत्री रवींद्र चव्हाण

घडलेल्या दुर्दैवी घटनेविषयी सुरक्षितता हाताळणीसाठी खबरदारी घेतली होती का ? याविषयी शहानिशा करण्यात येईल. त्यानंतर दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल. 

जम्मूतील श्री रणबीरेश्‍वर मंदिराचा काही भाग कोसळला !

सुरक्षादलाचे सैनिक घटनास्थळी उपस्थित असून त्यांनी बचावकार्य चालू केले आहे.  

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या २ अधिकारी निलंबित आणि त्यांना अटक !  

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताला उपप्रादेशिक परिवहन विभागाचे २ अधिकारी उत्तरदायी असल्याचे निदर्शनास आले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रदीप राठोड आणि नितीनकुमार गणोरकर असे या निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्‍यांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पाचव्या मजल्यावरून खाली पडून बालिकेचा मृत्यू

तिच्या घराच्या खिडकीला बाहेरून लोखंडी जाळ्या नव्हत्या. त्यामुळे तेथून तोल जाऊन ती खाली पडली.

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू !

समृद्धी महामार्गावर वारंवार होणार्‍या भीषण अपघातांची कारणे शोधून प्रशासनाने त्यावर उपाययोजना काढणे अपेक्षित !

लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील ‘स्पेक्टर केमिकल’ला आग

आस्थापनाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या पिंपामधील पदार्थाने अचानक पेट घेतला. त्यानंतर बाजूच्या सर्वच पिंपाना आग लागली.