‘द कश्मीर फाइल्स’पासून ‘द केरल स्टोरी’पर्यंत निधर्मीवाद्यांनी गोंधळ आणि आटापिटा करण्यामागील कारणमीमांसा !
इतकी वर्षे लपवलेले सत्य चित्रपटांतून उघड झाल्यावर अभिव्यक्तीस्वातंत्र्याला दाबू पहाणार्या निधर्मींचा कांगावा जाणा !
इतकी वर्षे लपवलेले सत्य चित्रपटांतून उघड झाल्यावर अभिव्यक्तीस्वातंत्र्याला दाबू पहाणार्या निधर्मींचा कांगावा जाणा !
ज्या महिला खरोखर धर्मांतराला बळी पडल्या आहेत, अशांपैकी २६ पीडित मुलींची आम्ही आज ओळख करून देत आहोत. ही केवळ केरळची गोष्ट नाही, तर संपूर्ण भारतात असे चालू आहे. चित्रपटात ३ मुलींच्या माध्यमातून सहस्रो मुलींची कथा आम्ही समोर आणली आहे, असे प्रतिपादन ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी केले.
२६ पीडित मुली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर येणे, म्हणजे ‘धर्मांतर आणि आतंकवाद अस्तित्वात आहे’, हे सिद्ध होते ! पत्रकार परिषदेत उघड झालेले वास्तव पाहून आता तरी देशात तातडीने धर्मांतरबंदी कायदा लागू करायला हवा !
‘डिव्हाईन रिट्रीट’ची जाहिरातबाजी म्हणजे लोकांना रोग बरे करत असल्याचे आमीष दाखवणेच नाही का ? ख्रिस्त्यांना या ‘डिव्हाईन रिट्रीट’चा लाभ होत असेल, तर त्यांनी त्यांच्याच धर्मातील लोकांना बोलवावे !
प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्या पाद्य्रांचे खरे स्वरूप ! भारतभर धर्मांतरविरोधी कायदा करणे का आवश्यक आहे, हे या उदाहरणातून लक्षात येते
हिंदु तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली; मात्र पोलीस धीम्या गतीने अन्वेषण करत असल्यामुळे तरुणी न्यायालयात गेली.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, न्यूज ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मानक प्राधिकरण यांनाही नोटिसा ! ‘बातम्या काढण्यात आल्या नाही, तर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणीही न्यायालयाने दिली आहे.
‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाने हिंदु मुलींच्या धर्मांतराचे षड्यंत्र उजेडात आले आहे. हा धोका केवळ केरळपुरता मर्यादित नाही, तर भारतातील इतर राज्यांमध्येही हिंदु मुली या षड्यंत्राला बळी पडत आहेत.
सध्या मणीपूर हिंसाचाराच्या वणव्यात जळत आहे. मणीपूरचे वैष्णव हिंदु असलेल्या मैती समुदायाला अनुसूचित जनजातीचा दर्जा म्हणजेच ‘ट्रायबल स्टेटस्’ मिळावा; म्हणून गेली कित्येक वर्षे राज्यात आंदोलने आणि कायदेशीर चळवळी चालू आहेत.
साध्वी प्रज्ञा सिंह पुढे म्हणाल्या की, ‘द केरल स्टोरी’मध्ये जे दाखवण्यात आले आहे, ते केवळ केरळमध्ये घडत नाही, तर भोपाळमध्येही घडत आहेत.