फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान दांपत्याचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
उत्तरप्रदेशातील फतेहपूर या गावात २० वर्षांपूर्वी शिवप्रसाद लोधी आणि कविता या हिंदु दांपत्याला बलपूर्वक इस्लाम पंथ स्वीकारण्यास भाग पाडले होते. आता या दांपत्याने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे.