औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना लस द्या ! – भाजप उद्योग आघाडीचे निवेदन
या मागणीचे निवेदन भाजप उद्योग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश आरवडे, नाना कांबळे उपस्थित होते.
या मागणीचे निवेदन भाजप उद्योग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश आरवडे, नाना कांबळे उपस्थित होते.
रुग्णवाहिकेत ठेवलेला ‘इन्व्हर्टर’ आणि ‘बॅटरी’ यांच्याजवळ ‘शॉर्टसर्किट’ होऊन आग लागली. त्यामुळे त्याच्या बाजूला असलेला ऑक्सिजन सिलिंडर उष्ण होऊन मोठा स्फोट होऊन गाडीचे अवशेष ५० फूट लांब जाऊन पडले.
गुरुदास काळेल यांनी गावातील गायरान जमिनीवर असणार्या घरांचे ‘८ अ’चे उतारे मिळावेत, यासाठी ग्रामसेवकाकडे माहिती अधिकारामध्ये अर्ज दिला होता. अर्ज का दिला ? असे विचारत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मारहाण केली.
रुग्णांची फसवणूक करणार्या धर्मांधांना कठोर शासन करावे !
नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लाकूड तस्करीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यात आंतरराज्यीय मोठ्या टोळीचा समावेश आहे. लवकरच या टोळीचा पर्दाफाश केला जाईल, – वन विभागाचे अधिकारी
सामूहिक प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे, हेच यातून स्पष्ट होते ! बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी यांना प्रार्थनेचे महत्व काय कळणार !
आपत्काळातही लोकप्रतिनिधींनी नियम न पाळणे हे गंभीर आहे. असे लोकप्रतिनिधी एरव्ही कसे वागत असतील, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
कोरोनाने रुद्र रूप धारण केलेले असतांना अशा प्रकारे लाचखोरी करणार्या आरोग्य अधिकार्याला कठोर शिक्षा करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी.
६ एप्रिल या दिवशी रविवार पेठेतील खंडोबाचा माळ परिसरात एक अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला. स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अवघ्या ३ घंट्यांमध्ये या घटनेचा उलगडा केला.
मुंबईमध्ये केवळ दीड दिवस पुरेल इतकाच कोरोनावरील लसीचा साठा शेष आहे. मुंबईमध्ये एकूण १२० लसीकरण केंद्रे आहेत. त्यांतील ४० लसीकरण केंद्रे लसीच्या अभावी बंद झाली आहेत.