पेण बलात्कार प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लढवावा – मनसे

पेण शहरातील आदिवासी पाड्यात रहाणार्‍या ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍यात आली. या बलात्कार प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लढवावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

चर्च’मधील पाद्रयांसमोर ‘कन्फेशन’ (पापांची स्वीकृती) देण्याची पद्धत बंद करा ! – ५ ख्रिस्ती महिलांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

भारतीय चित्रपटात पाद्रयांना चांगले, तर हिंदूंच्या पुजार्‍यांना नेहमीच वाईट दाखवण्यात येते. आता यामध्ये पालट करण्याचे धाडस दिग्दर्शक दाखवतील का ?

पाद्रयांची वासनांधता जाणा !

केरळमधील ‘मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च’मध्ये कन्फेशनच्या (केलेल्या पापांची चर्चमध्ये पाद्य्रासमोर स्वीकृती देण्याच्या) विरोधात ५ ख्रिस्ती महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून केली आहे.

(म्हणे) ‘महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती, तर बलात्कार टळला असता !’

कुठे रामराज्यात अंगावर सोन्याचे दागिने घालून मध्यरात्रीही घराबाहेर पडू शकणार्‍या महिला, तर कुठे महिलांना ‘सायंकाळीही घराबाहेर पडू नका’, असा फुकाचा सल्ला देणार्‍या कलियुगातील महिला आयोगाच्या महिला सदस्या !

वर्ष १९७१ च्या बांगलादेशातील नरसंहारासाठी पाकने अधिकृतरित्या क्षमा मागावी ! – बांगलादेशाची मागणी

पाककडून अशी अपेक्षा करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे !

मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगत विवाह केलेल्या हिंदु तरुणीचा विवाहानंतर ३ मासांत संशयास्पद मृत्यू

लव्ह जिहादविरोधी कायद्याला विरोध करणारे निधर्मीवादी अशा घटनांविषयी तोंड का उघडत नाहीत ?

देवाने बलात्कार केल्याचे सांगणारा कार्यक्रम प्रक्षेपित केल्यावरून आर्यलंडच्या दूरचिवावाहिनीची क्षमायाचना

आर्यलंडची सरकारी दूरचित्रवाहिनी ‘आरटीई’ने ३१ डिसेंबरच्या च्या सायंकाळी प्रसारित केलेल्या एका कार्यक्रमात देवाला बलात्कारी दाखवल्याच्या प्रकरणी करण्यात आलेल्या १ सहस्रांहून अधिक तक्रारींनंतर या वाहिनीने क्षमायाचना केली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा न नोंदवल्याने मिळालेल्या जामिनानंतर त्याच्याकडून पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार !

बाल कल्याण समितीच्या दबावानंतर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला.

बदायू (उत्तरप्रदेश) येथे अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवावे ! – डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

मेहबूब शेख हाही पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय यांच्यावर दबाव आणत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवावे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.