बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आणीबाणी !
पाकिस्तान इस्लामी देश असतांना तेथे शरियत कायद्यानुसार बलात्कार्यांना कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा का दिली जात नाहीत ?, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो !