मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे १० धर्मांधांकडून पतीला झाडाला बांधून विवाहितेवर सामूहिक बलात्कार
अशा आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने आता प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते !
अशा आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने आता प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते !
आणखी असे किती हिंदु मुलींचे बळी गेल्यावर सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा करणार आहे ?
बलात्कार्यांचा भरणा असलेला पक्ष लोकांना कधी कायद्याचे राज्य देईल का ?
धर्मांधांकडून अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपलेले असते का ?
अशा वासनांधांना सरकारने लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असेच नागरिकांना वाटते !
‘जर मला न्याय मिळाला नाही, तर मी गळफास घेऊन आत्महत्या करीन’, अशी चेतावणीही डॉ. यास्मीन यांनी दिली आहे.
एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे जावेद अख्तर, स्वरा भास्कर, करण जोहर, शबाना आझमी आदी आता गप्प का ?
शिकवणी वर्गामध्ये शिकण्यासाठी येणार्या हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी येथील फरीदपूरमध्ये शिकवणी वर्गाचा संचालक असद औरंगजेब याला अटक केली.
हिंदू मुलीवर प्रेम करण्यासाठी धर्मांधांना त्यांची खरी ओळख का लपवावी लागते ?, हे निधर्मीवादी सांगतील का ? ‘लव्ह जिहादसाठीच हे केले जाते’, हे निधर्मीवाद्यांनी आता मान्य करावे !
पोलीस प्रशासन ‘कुणी तक्रार प्रविष्ट करेल मग आम्ही कारवाई करू’, अशी भूमिका का घेत आहे ? असे म्हणणे म्हणजे एक प्रकारे गुन्हा करण्यास दिलेली सवलतच आहे !