गलेलठ्ठ वेतन मिळत असतांनाही प्रवासभत्त्याचा घोटाळा करणारे खासदार !

‘आपल्या देशातील विद्यमान संसदेत ४३ टक्के खासदारांवर गुन्हे नोंद आहेत’, असे आपण वाचतो; मात्र या खासदारांना इतक्या सोयी-सुविधा, तसेच वेतन-भत्ते मिळत असतांनाही आपल्या देशातील संसदेत ‘प्रवासभत्ता घोटाळा’ झाल्याचे उघडकीस आले.

‘गोवा फाइल्स’द्वारे हिंदूंना न्याय देणे आवश्यक ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु रक्षा महाआघाडी’च्या आजच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर या कार्यक्रमाला विरोध चालू झाला.

(म्हणे) ‘गोव्यात कुठल्या चर्चमध्ये धर्मांतर केले जाते ? हे मला दाखवा !’

मायकल लोबो यांची पत्नी आमदार असलेल्या शिवोली मतदारसंघातच धर्मांतर होत आहे ! याविषयी अंकित साळगांवकर यांनी न्यायालयात पुराव्यांसह याचिका प्रविष्ट केली आहे.

हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे कृती करायला हवी !

‘अल्लाउद्दीन खिलजी, महंमद तुघलकचे वंशज अजूनही जिवंत असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हिंदूंनीही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे कृती करायला हवी, तरच या घटना थांबतील !’

लव्ह जिहाद : एक जागतिक षड्यंत्र !

एक काळ होता, जेव्हा राणी पद्मिनी, राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती, महाराणी ताराबाई या हिंदु विरांगनांनी त्यांच्या पराक्रमाने विदेशी आक्रमणकर्त्यांशी लढणे आणि धर्मांतर करण्यापेक्षा बलीदान करणे स्वीकारले होते. आज त्यांचीच पुढील पिढी अज्ञानापोटी स्वत:च आक्रमणकर्त्यांच्या प्रेमजाळात फसून स्वत:चे जीवन उद्ध्वस्त करून घेत आहे. या भगिनींना जागृत करणे आणि त्यांना वाचवणे आपले कर्तव्य आहे.’

८ राज्यांतील हिंदूंना ‘अल्पसंख्यांक दर्जा’ देण्याऐवजी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

काही टक्के असलेल्या हिंदूंना जरी अल्पसंख्यांक दर्जा मिळाला, तरी तेथील हिंदूंना त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण यामुळे मुसलमानांचा ‘अल्पसंख्यांक’ दर्जा रहित होणार नाही. त्यापेक्षा हिंदूंनी ‘बहुसंख्यांक दर्जा’ घेऊन संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे अधिक योग्य होईल.

भारतातील प्राचीन वैभवशाली राजेशाही आणि सध्याची लोकशाही !

पूर्वीच्या राजेशाहीत जनतेवर उत्तम संस्कार आणि जनहित यांना प्राधान्य दिले जात असे. राजा स्वतः त्याविषयी कठोर कायदे करत असे. या दृष्टीकोनातून आज आपण प्राचीन राजेशाही आणि विद्यमान लोकशाही यांच्या संदर्भात महत्त्वाची सूत्रे समजून घेणार आहोत.

भारतातील प्राचीन वैभवशाली राजेशाही आणि सध्याची लोकशाही !

आजच्या लेखात भारतातील प्राचीन राज्यव्यवस्था आणि विद्यमान लोकशाही यांच्या संदर्भात तुलना केली आहे. त्यामुळे आपल्याला प्राचीन राज्यव्यवस्थेची वैशिष्ट्ये लक्षात येतात.

भारतातील प्राचीन वैभवशाली राजेशाही आणि सध्याची लोकशाही !

भारताची प्राचीन राज्यव्यवस्था आणि विद्यमान लोकशाही व्यवस्था यांचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे, तरच आपल्याला राष्ट्राच्या भविष्याचे निर्धारण करणे सोपे होईल, त्या दृष्टीने महत्त्वाच्या सूत्रांचा ऊहापोह या लेखात केला आहे.

७५ वर्षांच्या लोकशाहीचे अपयश सिद्ध करणारी आकडेवारी !

भारताचे जगातील स्थान पाहून ‘भारतातील लोकशाहीला अपयशी लोकशाही म्हटले पाहिजे कि यशस्वी ?’, याचा वाचकांना स्वतःलाच निर्णय घेता येईल.