(म्हणे) ‘जर पंतप्रधान हिंदु राष्ट्राची गोष्ट करत असतील, तर त्यांनी त्यागपत्र द्यावे !’ – दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते
कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेनला ‘ओसामाजी’ म्हणणारे आणि याकूब मेमनसारख्या आतंकवाद्यासाठी अश्रू ढाळणारे दिग्विजय सिंह यांच्याकडून असे वक्तव्य केले जाणे, यात काय आश्चर्य ?