
कल्याण – येथे राहुल तायडे या मद्यधुंद तरुणाने पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्यावर लाकडी काठीद्वारे जीवघेणे आक्रमण केले. यात गणेश चव्हाण घायाळ झाले. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. मद्यधुंद तरुण नागरिकांच्या घराबाहेर उभा राहून आरडाओरडा करत असल्याने पोलिसाने त्याला हटकले. संतापाच्या भरात त्याने पोलिसावर आक्रमण केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. (आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक)
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त