तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र

पनवेल – तळोजा पोलीस ठाण्याच्या सीमेत गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक करणार्‍या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली. या वेळी ३ लाख ७५ सहस्र रुपये किमतीचे १ सहस्र ५०० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले. या प्रकरणी झहीर इस्माईल कुरेशी (वय ४३ वर्षे) याच्यविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

अशांवर गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई व्हायला हवी !