
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप केले. या वेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट म्हणाले, ‘‘गेली १२ वर्षे छत्री वाटपाचा हा उपक्रम चालू आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य असून त्या भावनेतून राजू यादव यांचे काम स्तुत्य आहे.’’ या प्रसंगी उंचगावचे उपसरपंच अरविंद शिंदे, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, अमर जाधव, अजित चव्हाण यांसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार