
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन देशभरात बाँबस्फोट करण्याची धमकी देणार्या एम्.एम्. मोखीम नावाच्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी पोलीस नाईक राजेश शिर्के यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन देशभरात बॉम्बस्फोट घडविण्यात येणार आहे, असा मेल एका संकेतस्थळ चालकास पाठविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.#caseregistered #person #mail #threatening #kill #PrimeMinister #crime #punehttps://t.co/gj6EPJA5As
— SakalMedia (@SakalMediaNews) August 9, 2023
भूगाव परिसरातील राहुल दुधाणे हे ‘हिंदुजम फॅक्ट्स’ नावाचे संकेतस्थळ चालवतात. त्यांच्या संकेतस्थळावर वरील धमकीचा ईमेल आला होता, तसेच ‘मी आतंकवादी संघटनेला आर्थिक साहाय्य करणार आहे’, असा उल्लेख मोखीम याने ईमेलमध्ये केल्याचे सांगितले जाते.
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले !
‘संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या’च्या देहूरोड मार्गावर २९ गतीरोधक !