‘थायरॉईड’ ग्रंथीचे कार्य आणि तिच्या अकार्यक्षमतेमुळे होणारे दुष्परिणाम !
आयोडीन जेव्हा आहारातून मिळत नाही, तेव्हा ‘थायरॉईड’ ग्रंथीचे कार्य न्यून होते. समुद्रसपाटीपासून उंच आणि थंड हवेच्या प्रदेशांमध्ये आयोडीनची कमतरता असते.
आयोडीन जेव्हा आहारातून मिळत नाही, तेव्हा ‘थायरॉईड’ ग्रंथीचे कार्य न्यून होते. समुद्रसपाटीपासून उंच आणि थंड हवेच्या प्रदेशांमध्ये आयोडीनची कमतरता असते.
राज्यात एक लाख महिलांपैकी २ सहस्र ५०० महिलांमध्ये कर्करोगसदृश गाठी आढळल्या आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारकडून कर्करोगावरील लस विनाशुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीरामजन्मभूमीतील नूतन मंदिरात स्थानापन्न झालेल्या रामरायाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांतील आतापर्यंत १२ सहस्र जणांनी प्रथमोपचाराचा लाभ घेतला. येथील कडाक्याच्या थंडीमुळे अनेकांना श्वसनाचे त्रास चालू झाले आहेत.
टाटा मेमोरिअल रुग्णालय, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रेनिंग रिसर्च ॲण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, आय.डी.आर्.एस्. लॅब (बंगळूर) यांच्या सहकार्याने हे ‘मर्केपटोप्युरिनि’ हे औषध सिद्ध करण्यात आले आहे.
‘राज्यात शासकीय रुग्णालयात झालेल्या विविध मृत्यूंना प्रशासनासह राज्य सरकारही उत्तरदायी आहे’, असे खेदाने म्हणावे लागेल.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतांना ‘सनबर्न’सारखा लाखो लोक एकत्र येणारा कार्यक्रम आयोजित करणे दुर्दैवी !
तमिळनाडूमध्ये कोरोना विषाणूचा नवा उपप्रकार आढळून आला आहे. ‘जेएन्. १’ असे याचे नाव आहे. ‘जेएन्. १’ सर्वप्रथम लक्झमबर्गमध्ये सापडला होता. त्यानंतर तो अनेक देशांमध्ये पसरला. दुसरीकडे केरळमध्ये कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
आमदारांनी उपस्थित केलेले सर्वच प्रश्न गंभीर असून आरोग्य विभागाची दु:स्थिती दाखवणारे आहेत. यामुळे ‘आरोग्य यंत्रणा रुग्णांना जगवण्यासाठी कि मारण्यासाठी ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने या प्रकरणात गंभीर लक्ष देणे आवश्यक आहे.
‘‘रुग्णाच्या हृदयामध्ये ७५ टक्के जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) झाला आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्याची निश्चिती नाही; पण आपण प्रयत्न करूया !’’
केसांसाठी आयुर्वेदाची औषधे घेतांना ‘आपली प्रकृती कोणती ?’, ‘आपल्याला अन्य कोणते आजार आहेत का ?’, ‘वय’ आणि ‘किती दिवस औषध घ्यावे ?’, याचा विचार व्हायला हवा.