पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणार्‍या युवतीची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी

तालुक्यातील कलमठ गावातील १७ वर्षीय धर्मांध युवतीने १४ ऑगस्ट २०२३ या दिवशी ‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करा’, अशा प्रकारे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानविषयीची आणि हिंदूंच्या एका देवतेविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमातून प्रसारित केली होती.

पाकमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात ९ सैनिक ठार

पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आतंकवाद्याने केलेल्या आत्मघातकी (स्वतःच्या शरिरावर बाँब बांधून त्याचा स्फोट घडवून आणणे) आक्रमण करून पाक सैन्याच्या वाहनाला उडवले.

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निदर्शने : भारतात विलीन करण्याची मागणी

निर्दशनांत सहभागी झालेले लोक भारतात विलीनीकरणाची मागणी करत आहेत. गिलगिट बाल्टिस्तान मधील नेत्यांनी पाकिस्तानी प्रशासनाला गृहयुद्धाची चेतावणी दिली आहे.

जर मला शक्य झाले, तर मी हिंदूंना ठार मारीन ! -पाकमधील विद्यार्थ्याचे विधान

यातून पाकमधील मुलांना शाळेत काय शिकवले जाते ?, ते लक्षात येते !

‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करा !’,  या ‘पोस्ट’ने कणकवलीत तणाव

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त करत ‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करा’, अशा प्रकारे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानचा उदोउदो करणारी आणि हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या देवतांविषयी आक्षेपार्ह माहिती सामाजिक माध्यमातून प्रसारीत केली होती.

भारतात अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना साहाय्य करणार्‍या लाहोरच्या (पाकिस्तान) पोलीस उपायुक्ताला अटक

इक्बालला या प्रकरणाची कुणकुण लागताच त्याने अंतरिम जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला. यानंतर त्याला अटक करण्यात आली.

कराची (पाकिस्तान) येथे आंदोलन करणार्‍या बलुच कार्यकर्त्यांना अटक

पाकिस्तानातील कराचीमध्ये गेल्या ४ दिवसांपासून बलुच कार्यकर्त्यांचे आंदोलन चालू आहे. सिंध पोलिसांनी महिलांसह अनेक बलुच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अपहरण करण्यात आलेले दाद शाह बलोच यांची सुटका करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.

…तो दिवस दूर नाही, जेव्‍हा पाकिस्‍तानमध्‍ये एकही हिंदु शेष रहाणार नाही !

तो दिवस लांब नाही, जेव्‍हा पाकिस्‍तानात एकही हिंदु उरणार नाही. आकडेवारी याची पुष्‍टी करतात. फाळणीच्‍या वेळी २२-२३ टक्‍के हिंदू होते. बांगलादेशच्‍या निर्मितीनंतर ते सुमारे ११-१२ शेष राहिले. आज ते २ टक्‍केही नाहीत. शेवटी हे २ टक्‍के किती दिवस टिकणार ?

भालाफेकीत नीरज चोप्रा याला मिळाले सुवर्णपदक !

बुडापेस्ट येथे चालू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानच्या खेळाडूला मागे टाकत नीरज याने हा विजय संपादन केला.