
पेशावर (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आतंकवाद्याने केलेल्या आत्मघातकी (स्वतःच्या शरिरावर बाँब बांधून त्याचा स्फोट घडवून आणणे) आक्रमण करून पाक सैन्याच्या वाहनाला उडवले. यात ९ सैनिक ठार झाले, तर ५ जण घायाळ झाले. हा आतंकवादी दुचाकीवरून आला होता. या आक्रमणाचे दायित्व ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने स्वीकारले आहे. १४ जानेवारी २०१९ या दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहन ताफ्यावर एका चारचाकीद्वारे अशाच प्रकारे आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. यात ४० सैनिकांना वीरमरण आले होते.
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले